भुसाळात 58 टक्के तर जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 52 टक्के मतदान

रावेरसह जळगाव ग्रामीणमध्ये सर्वाधिक अधिक मतदान


जळगाव (बुधवार, 20 नोव्हेंबर 2024) : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी सात वाजेपासून मतदानाला उत्स्फूर्तपणे सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील 11 मतदारसंघात सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 52 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मतदार संघनिहाय टक्केवारी

अमळनेर- 55.10 %

भुसावळ- 57.63 %

चाळीसगाव- 56.05 %

चोपडा- 52.13 %

एरंडोल- 58.36 %

जळगाव सिटी- 45.11 %

जळगाव ग्रामीण- 60.77 %

जामनेर- 57.34 %

मुक्ताईनगर- 59.69 %

पाचोरा- 46.10 %

रावेर- 62.50 %

भुसावळात 57.63 टक्के मतदान
भुसावळ विधानसभेत 57.363 टक्के मतदान झाले. त्यात
87 हजार 892 स्त्री मतदारांनी तर 94 हजार 391 पुरुष मतदारांनी हक्क बजावला शिवाय दहा तृतीयपंथी मतदारांनी हक्क बजावला. एक लाख 82 हजार 293 मतदारांनी हक्क बजावला.


कॉपी करू नका.