17 वर्षीय अल्पवयीन तरुणी अत्याचारातून गर्भवती : तरुणाविरोधात गुन्हा
17-year-old minor girl becomes pregnant through rape : Crime against youth चाळीसगाव (27 जानेवारी 2025) : चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणी अत्याचारातून गर्भवती राहिली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण
चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर संशयीत सोमनाथ प्रकाश चव्हाण याने 7 ऑक्टोबर 2024 रोजी घरी जबरदस्ती बोलावून घेतले आणि तिच्या अत्याचार केला. हा तिच्यावर अत्याचार केल्याने पीडीता तीन महिन्यांची गरोदर राहिली. हा प्रकार तिच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर तक्रारीवरून संशयित आरोपी सोमनाथ जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहे.







