जळगावात दुध डेअरी चालकाच्या डोक्यात कोल्ड्रींक्सची बाटली फोडली

जळगाव (12 मार्च 2025) : भरलेली कोल्ड्रींक्सची बाटली डोक्यात टाकल्याने दुध डेअरी चालक दिलीप कन्हेयालाल रामचंदानी (52,र ा. जिल्हाबॅक कॉलनी पिंप्राळा) हे जखमी झाले. र
विवारी संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास ही घटना सोमानी मार्केट येथे घडली. या प्रकरणी तक्रारीनुसार गंप्या, पप्पू (दोघे पूर्ण नाव माहित नाही) यांच्यावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार चंद्रकांत पाटील हे तपास करीत आहेत.


