जळगाव शहरातील अंगणवाडी सेविका बेपत्ता


जळगाव (26 मार्च 2025) : 24 वर्षीय अंगणवाडी सेविका कोणाला काही एक न सांगता दुकानातून बाहेर पडली. त्यानंतर बेपत्ता झाली. शुक्रवारी (21 मार्च) दुपारी तीन वाजता शहरातील फुले मार्केट येथे घटना घडली. नातेवाईकांनी शोध घेतला असता तपास लागला नाही. या प्रकरणी तक्रारीनुसार शनिवारी (22 मार्च) शहर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !