किरकोळ वादातून धुळ्यातील तरुणाला बेदम मारहाण


धुळे (22 मे 2025) : धुळे शहरातील देवपूरातील जीटीपी स्टॉप परिसरात फिर्यादी रोहित रविकांत सानप (29, रा.देवपूर) यास 7 रोजी रात्री अकराच्या सुमारास किरकोळ वादातून संशयित योगेश चव्हाण, उर्फ सोनू धोबी अविनाश चव्हाण उर्फ दादू धोबी, गिरीष रामदास मराठे, हरी गिरासे, मोनू कैलास सोनार (सर्व रा. नंगावबारी देवपूर, धुळे) यांनी शिवीगाळ करीत लोखंडी पाईपाने मारहाण करीत दुखापती केले. याप्रकरणी देवपूर पोलिसात वरील संशयितांविरूध्द गुन्हा झाला आहे.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !