पालिका निवडणुका उंबरठ्यावर ! : 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यान प्रभाग रचना प्रसिद्ध होणार

Municipal elections are on the verge! : Ward composition to be published between August 29 and September 4 मुंबई (13 जून 2025) : बहुप्रतीक्षीत असलेल्या राज्यातील पालिका निवडणुका उंबरठ्यावर असून गुरुवारी राज्यातील सर्व मनपा, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर झाले.
छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूरसह सर्व अ, ब आणि क वर्ग मनपाची अंतिम प्रभाग रचना 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केली जाईल. तसेच लातूर, अहिल्यानगर, अमरावती, अकोला, सोलापूर आणि जळगावसह सर्व ड वर्ग मनपाची अंतिम प्रभाग रचना 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केली जाईल.
अ, ब आणि क वर्ग
17 ते 18 जून 2025
19 ते 23 जून 2025
24 ते 30 जून 2025
1 ते 3 जुलै 2025
4 ते 7 जुलै 2025
ड वर्ग मनपा
17 ते 18 जून 2025
19 ते 23 जून 2025
24 ते 26 जून 2025
27 ते 30 जून 2025
1 जुलै ते 3 जुलै 2025
29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करणार
या आहेत 28 महापालिका
अ वर्ग : मुंबई पुणे नागपूर
ब वर्ग नाशिक नवी मुंबई ठाणे
क वर्ग : वसई विरार संभाजीनगर कल्याण-डोंबिवली
ड वर्ग : अहिल्यानगर अमरावती अकोला कोल्हापूर सांगली सोलापूर भिवंडी मीरा-भाईंदर उल्हासनगर जळगाव नांदेड धुळे मालेगाव लातूर चंद्रपूर परभणी पनवेल इचलकरंजी जालना
4 ते 8 जुलै 2025
15 ते 21 जुलै 2025
22 ते 31 जुलै 2025
1 ते 7 ऑगस्ट 2025
22 ते 01 सप्टेंबर 2025
08 ते 10 जुलै 2025
22 ते 31 जुलै 2025
1 ते 11 ऑगस्ट 2025
12 ते 18 ऑगस्ट 2025
29 ते 04 सप्टेंबर 2025
