भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात साजरा


भुसावळ (21 जून 2025) : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे शनिवार, 21 जून रोजी जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला.

या दिवसाचे आयोजन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत रेल्वे क्रीडा मैदानावर करण्यात आले. या कार्यक्रमात वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !