साकेगावातील श्री स्वामिनारायण गुरूकुलात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी


Dindi on the occasion of Ashadhi Ekadashi at Shri Swaminarayan Gurukul in Sakegaon भुसावळ (5 जुलै 2025) : श्री स्वामिनारायण गुरूकुल, साकेगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर वारीचा प्रभात फेरीच्या माध्यमातून जिवंत देखावा करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई व वारकरी संप्रदायातील वारकर्‍यांप्रमाणे वेशभूषा धारण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

गुरुकुलतर्फे पालखी सोहळ्याचे आयोजन करुन पालखी समोर विद्यार्थ्यांनी पावली व फुगड्या खेळून आनंदोत्सव साजरा केला. यात गोपाळ भगतजी यांनी पालखीचे ज्ञानेश्वर माऊलींचे पूजन करून पालखी सोहळ्याची मांदीयाळी सुरू केली.








मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अथक प्रयत्न करून हा सोहळा आनंदमय वातावरणात पार पाडला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !