भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण


Tree plantation for environmental conservation at The World School in Bhusawal भुसावळ (9 जुलै 2025) : निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ भुसावळतर्फे कोलते फाऊंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित द वर्ल्ड स्कूलमध्ये शनिवार, 5 जुलै रोजी शाळेच्या सचिव राजश्री कोलते, मंगल पाटील, स्वाती भोळे, संगीता चौधरी, वैशाली पाटील, योगीता भालेराव, मेघ कुरकुरे, मनीषा पाटील आदींची उपस्थिती होती.

शाळेच्या मुख्याध्यपिका पेट्रिश्या ह्यॅसेट यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षांचे महत्व समजून तसेच यांची आपल्या आयुष्यातील अत्यावशक्ता लक्षात गेट द वर्ल्ड स्कूलमध्ये पोषक वातावरण पाहता विविध झाडांच्या रोपांचे रोपण करण्यात आले.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !