भुसावळातील पोलिस उपअधीक्षकांचे प्रमोशन : पर्यावरण जागर संस्थेने केला सन्मान


भुसावळ (13 जुलै 2025) : भुसावळातील पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांची गृह मंत्रालयामार्फत पदोन्नती होऊन महाराष्ट्र कार्यक्षेत्रात पुण्यात ते अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे उपायुक्त पदाचा पदभार आता पाहणार आहेत.

पदोन्नती मिळाल्याबद्दल भुसावळातील कार्यालयात त्यांचा बेहडा वृक्षाचे रोप देऊन देऊन पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ.सुरेंद्रसिंग पाटील तसेच आवाज जनतेचा न्यूज चॅनलचे कलीम पायलट यांनी सन्मान केला.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !