भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये रक्षाबंधन सण उत्साहात


भुसावळ (9 ऑगस्ट 2025) : कोलते फाउंडेशन संचलित ‘द वर्ल्ड स्कूल’ मध्ये रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला.

प्री-प्रायमरी ते इयत्ता दहावीच्या मुलींनी आपल्या वर्गबंधूंना राख्या बांधल्या व मुलांनी त्यांना मिठाई व चॉकलेट देऊन आनंद द्विगुणित केला. मुख्याध्यापिका पेट्रिश्या हॅसेट यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे महत्त्व सांगितले.





शिक्षिकांनी शिक्षकांना राखी बांधून सण साजरा केला. कार्यक्रम मुख्याध्यापिका व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या सहकार्याने यशस्वी झाला.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !