भुसावळातील जयभद्रा ऑटोचे संचालक अरविंद वारके यांचे निधन : आज अंत्ययात्रा
भुसावळ (19 ऑगस्ट 20255) : शहरातील नंदनवन कॉलनी, चक्रधर नगर भागातील रहिवासी व जयभद्रा ऑटोचे संचालक अरविंद निवृत्ती वारके (54) यांचे सोमवार, 18 रोजी अल्पशः आजाराने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा मंगळवार, 19 रोजी राहत्या घरून सकाळी 10 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. ते डॉ.प्रवीण वारके व दिनेश वारके यांचे मोठे बंधू होत.



