भुसावळात लेवा समाज वधू-वर सूचीत नाव नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद


Spontaneous response to registration of names in the Leva community bride and groom list in Bhusawal भुसावळ (19 ऑगस्ट 2025) : लेवा नवयुवक संघ जळगावद्वारा सकल लेवा पाटीदार समाजातील विवाह इच्छुकांची शैक्षणिक, कौटुंबिक, व्यावसायिक माहितीचे उत्कृष्ट संकलन असलेली वधू-वर सूची 2025-26 करिता नाव नोंदणी सुरू आहे. या सूचित नाव नोंदणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

या सुचिसाठी लागणारे अर्ज आपले परिवार सार्वजनिक वाचनालय, लक्ष्मी नगर, वांजोळा रोड, भुसावळ. येथे शनिवार सोडून दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत समाज बांधवांना मिळती, असे प्रमोद सरोदे, श्रीकांत पाटील, शांताराम पाटील व संचालक मंडळांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !