स्टेट बॉक्सींग स्पर्धेत भुसावळच्या सौरभ सुरंगेला सिल्व्हर मेडल


भुसावळ (21 ऑगस्ट 2025) : भुसावळातील रहिवासी तथा नगरपालिका व्यायाम शाळा व एन.के.बॉक्सींग क्लबचा खेळाडू सौरभ भगीरथ सुरंगे याने युथ महाराष्ट्र स्टेट बॉक्सींग चॅम्पियशनशीप स्पर्धेत सिल्व्हर मेडल प्राप्त केले.

भुसावळातील खेळाडूने मिळवलेल्या यशाबद्दल त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !