निधन वार्ता : स्व.पितांबर गणू पाटील सांगवीकर ; आज अंत्ययात्रा


भुसावळ (21 ऑगस्ट 2025) : शहरातील दे.ना.नगर काशी विश्वेश्र भागातील रहिवासी पितांबर गणू पाटील (90) यांचे गुरुवार, 21 ऑगस्ट 2025 रोजी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी नऊ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, सून, नातू, नातसून, तीन मुली, जावई असा परिवार आहे. ते नरेंद्र पितांबर पाटील यांचे वडील तर किशोर रघुनाथ पाचपांडे यांचे सासरे होत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !