भुसावळातील बियाणी चेंबर्समध्ये विघ्नहर्त्याची विधीवत स्थापना


Ritual installation of Vighnaharta at Biyani Chambers in Bhusawal भुसावळ (27 ऑगस्ट 2025) : बियाणी चेंबर्समध्ये गणपतीची स्थापना उद्योजक व माजी नगरसेवक मनोज बियाणी यांचे सुपुत्र व स्नुषायांच्याहस्ते करण्यात आली.

रोनक बियाणी व आयुषी बियाणी यांच्या हस्ते गणपती बाप्पाचे पूजन करून आरती व प्रसाद यावेळी देण्यात आला. प्रसंगी उद्योजक मनोज बियाणी, बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी, विनोद बियाणी, पियुष बियाणी, बियाणी चेंबरचे मॅनेजर गोपाल ठाकूर, राजू मोरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.


 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !