भुसावळ तालुका नोटरी असोसिएशन अध्यक्षपदी अॅड.धनराज मगर

Bhusawal Taluka Notary Association President Adv. Dhanraj Magar भुसावळ (28 ऑगस्ट 2025) : भुसावळ तालुका नोटरी असोसिएशनची कार्यकारीणी जाहीर करण्यातआली. त्यात अध्यक्षपदी अॅड.धनराज प्रल्हाद मगर तर उपाध्यक्षपदी अॅड.अल्बर्ट डिसुजा यांची निवड करण्यात आली.
उर्वरीत कार्यकारिणीत सचिवपदी अॅड.धीरेंद्र पाल, सहसचिवपदी अॅड.विजय तायडे, कोषाध्यक्षपदी अॅड.योगेश वाणी, ग्रंथपालपदी अॅड.स्मिता पाटील यांची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.