साकळीतील अंजुमन ए इस्लाम उर्दू हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा

यावल (8 ऑक्टोबर 2024) : अंजुमन-ए-इस्लाम उर्दू हायस्कूल अॅण्ड जुनिअर कॉलेज, साकळी, ता.यावल येथे रविवार, 5 रोजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. पहिली ते बारावीपर्यंत तसेच पहिली ते सातवीपर्यंत जि.प.उर्दू शाळा साकळी व आठवी ते बारहावीपर्यंत अंजुमन शाळेत (सन 1986-87 ते 1997-98) शिक्षण घेणारे माजी विद्यार्थी व शिक्षक यावेळी उपस्थित होते. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठण आसिफ खान साहेब खान यांनी केली. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष हाजी सत्तार खान अय्यूब खान होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये उपाध्यक्ष इस्माईल खान इसे खान, चेअरमन निसार खान बशीर खान, शौकत खान अशरफ खान, कलिमुद्दीन गुलामुद्दीन, शेख कय्यूम अ.क., शेख बिस्मिल्लाह (बाबा मेंबर), अय्यूब खान, शेख इक्बाल, यासीन खान गुलाम दस्तगीर, के.बी. खान, इकरामुद्दीन, सय्यद आहमद, शेख मोहियोद्दीन, रसूल खान अब्दुला खान, शेख बिस्मिल्लाह इसा, शमशेर तडवी आदी मान्यवर उपस्थित होते.
या विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग
यावेळी माजी विद्यार्थी शेख जावेद शेख याकूब, शेख तसलीम शेख रज्जाक, शेख इक्बाल शेख मोहम्मद, मुजाहिद खान बशारत खान, शेख, शफीक शुफरान शेख, आासीफ साहेब खान, सुनूस तडवी, अजमल मुसा खान, रऊफ कदीर शेख, इक्बाल मजीद शेख, नूर कु-बोदीन, आसीफ उस्मान खान, इमरान सईद खान, जाकीर शौकत खान, गुलाम मोहम्मद हमीद, अकबर हुसेन शेख, रियाज निसार खान,, अमजद मुख्तार खान, अनवर गुलाम पिजारी, तनवीर चोपडा, अकबर (किनगाव) हनीफ नजीर शेख, मोहम्मद अनसार शेरोद्दीन, अन्वर शेख,रऊफ हनीफ (जळगाव) आदींचा समावेश होता.
याशिवाय माजी शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी हनीफ सर,इरफान सर, अमान सर, असलम सर, फरजाना मॅडम, आबेदा मॅडम (भुसावळ), रहीम सर, हुसेन भाई, सिद्दीक़ आई, सादिक भाई, यांची विशेष उपस्थिती होती.
या वेळी हाजी सत्तार खान यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
सूत्रसंचालन माजी विद्यार्थी शेख जाविद शेख याकूब तर आभार तसलीम शेख रज्जाक यांनी मानले. या गेट-टुगेदरमुळे जुन्या आठवणींना नवी उभारी मिळाली व माजी विद्यार्थ्यांमध्ये एकोपा, सलोखा व बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले.
