यावलमध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन


Tributes to Iron Man Sardar Vallabhbhai Patel on his birth anniversary in Yaval यावल (31 ऑक्टोबर 2025) : अखंड भारताचे शिल्पकार लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त यावल शहरातील खरेदी-विक्री संघात प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संघाचे व्हा.चेअरमन अतुल भालेराव यांच्याहस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे व जिनिंग प्रेस संचालक बाळासाहेब फेगडे, माजी तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, संघाचे संचालक व माजी व्हाईस चेअरमन तेजस पाटील, माजी शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, शहर सरचिटणीस योगेश चौधरी, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शेख अल्ताफ.तसेच संघाचे मॅनेजर संजय भोईटे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.






या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सरदार पटेल यांच्या कार्याचा गौरव करत एकतेचा संदेश दिला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !