भुसावळात भाजपा उमेदवार रजनी सावकारे यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग 22 व 23 मध्ये प्रचार दौरा


भुसावळ (25 नोव्हेंबर 2025) : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाइं, लहुजी शक्ती सेना महायुतीतील भुसावळ नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 22 व 23 मध्ये मंगळवार, 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे. राम मंदिर, हनुमान मंदिरापासून प्रचार दौर्‍याला सुरूवात होईल.

पदाधिकार्‍यांना सहभागाचे आवाहन
प्रचार दौर्‍यात भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, आघाडी-मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, किरण कोलते, सरचिटणीस पवन बुंदेले, अमोल महाजन, जयंतराव माहुरकर, सागर चौधरी यांनी केले आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !