भुसावळात मंत्री संजय सावकारे यांनी कुटूंबासह केले मतदान


Minister Sanjay Savkare cast his vote with his family in Bhusawal भुसावळ (2 डिसेंबर 2025) : भुसावळ शहरातील भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी 7.30 सकाळी 7.30 वाजेपासूनच सुरूवात झाली. भुसावळात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला.

लोकशाहीच्या उत्साहात सहभागाचे आवाहन
मंत्री संजय सावकारे यांनी त्यांच्या पत्नी व भाजपा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रजनी सावकारे यांच्यासह भुसावळ येथील संत गाडगेबाबा कन्या महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत भुसावळकरांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !