भुसावळातील प्रभाग नऊमधील राष्ट्रवादी उमेदवार ममता डागोर यांनी बजावला हक्क


भुसावळ (2 डिसेंबर 2025) : भुसावळातील प्रभाग क्रमांक नऊ ब मधील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार ममता डागोर यांनी मंगळवारी सकाळी भुसावळ हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. यावेळी उमेदवाराचे पती समाजसेवक अजय कुमार डागोर उपस्थित होते.

विजयी होण्याचा विश्वास : ममता डागोर
उमेदवार ममता अजय डागोर म्हणाल्या की, भुसावळ पालिका निवडणुकीत जनमताचा कौल निश्चितपणे आपल्या बाजूने लागणार असल्याचा आपल्याला विश्वास आहे. जास्तीत-जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !