मंत्री संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त वरणगावातील वासुदेव नेत्रालयातर्फे नेत्र तपासणी शिबिर


वरणगाव (10 डिसेंबर 2025) : वस्त्रोद्योग मंत्री व भुसावळकरांचे लाडके आमदार संजय सावकारे यांचा गुरुवार, 11 डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याने या दिवसाचे औचित्य साधून वरणगवातील वासुदेव नेत्रालयातर्फे 10 ते 12 डिसेंबरदरम्यान सकाळी 10 ते 1 व दुपारी चार ते सात दरम्यान अवघ्या शंभर रुपयात रुग्णांची नेत्र तपासणी केली जाणार आहे.

अयोध्या नगरातील भंगाळे कॉम्पलेक्समधील नेत्रालयात अधिकाधिक नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.नितु पाटील व डॉ.रेणुका पाटील यांनी केले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !