आचारसंहितेमुळे 5 जानेवारीचा लोकशाही दिन रद्द
Due to the code of conduct, Democracy Day on January 5th has been cancelled जळगाव (31 डिसेंबर 2025) : महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्यामुळे 19 जानेवारी 2026 पर्यंत शहरात आचारसंहिता लागू असणार आहे त्यामुळे दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आचारसंहिता लागू असल्यामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती तहसिलदार डॉ.उमा ढेकळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

