विश्वशांतीसाठी भुसावळातील सुराणा स्वाध्याय भवनात महामांगलिक जप-तप


A great auspicious chanting and penance ceremony was held at Surana Swadhyay Bhavan in Bhusawal for world peace भुसावळ (2 डिसेंबर 2026) : भुसावळ शहरातील मातृभूमी चौकातील सुराणा स्वाध्याय भवनात विश्वशांतीसाठी महामांगलिक व जप,तप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प.पू.जीनशासन प्रभावक उपाध्याय प्रवर गुरुदेव डॉ.गौतम मुनीजी म.सा., सेवा भावी वैभव मुनीजी आदी ठाणे दोन यांच्या सानिध्यात नूतन वर्षानिमित्त 1 जानेवारीला सकाळी 9 ते 11 या वेळात विश्वशांतीसाठी महामांगलिक कार्यक्रम व जप, तप व आराधना करुण महामांगलिक कार्यक्रम झाला.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमासाठी मालेगाव, मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव, भुसावळ, जळगाव येथील सुमारे 700 भाविकांची उपस्थिती होती. याप्रसंगी सर्व भाविकांना प्रसादी देण्यात आली. हा दिवस एकासना दिवस म्हणून साजरा करण्यात आला. संघपती जयंतीलाल सुराणा, जे.बी.कोटेचा, सुगनचंद सुराणा, कांतीलाल चोरडिया, गौतम चोरडिया आदी उपस्थित होते.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !