यावल नगर परिषदेत उबाठा गटाला अपक्षाची साथ : गटनेतापदी सागरकुमार चौधरी


In the Yaval Municipal Council, the Uddhav Thackeray faction has received support from an independent candidate: Sagar Kumar Chaudhary appointed as the group leader. यावल (4 जानेवारी 2026) : यावल नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व अपक्ष मिळून एक गट स्थापन झाला आहे. जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे गुरुवारी गट नोंदणी करण्यात आली. गटनेतेपदी सागरकुमार सुनील चौधरी व उप गटनेतेपदी वैशाली निलेश बारी यांची निवड करण्यात आली.

गटात उबाठाच्या छाया अतुल पाटील व अपक्ष पराग विजय सराफ यांचा समावेश आहे.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !