!-- afp header code starts here -->

भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली


A tribute was paid to the Father of the Nation Mahatma Gandhi, at The World School in Bhusawal. भुसावळ (31 जानेवारी 2026) : कोलते फाऊंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित द वर्ल्ड स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार, 30 रोजी आदरांजली वाहण्यात आली.

शाळेच्या मुख्यध्यापिका पेट्रिश्या ह्यसेट यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शाळेतील विद्यार्थ्यांना गांधीजींचे विचार सांगितले. या कार्यक्रमास शाळेचे पर्यवेक्षक, शिक्षक वृंद व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !