भुसावळात उद्या शिवजयंती उत्सवानिमित्त बैठक


भुसावळ (16 फेब्रुवारी 2026) :  तिथीप्रमाणे येणारा ‘शिवजन्मोत्सव’ मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कार्यकारिणी निवडीसह उत्सवाच्या नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली जाणार आहे. शहरातील श्री व्यंकटेश बालाजी मंदिर, पांडुरंग टाकीजच्या मागे मंगळवारी सायंकाळी पाच वाजता होणार्‍या बैठकीला उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !