भुसावळातील जैन बांधवांतर्फे उद्या टिळा होळी
Tila Holi to be celebrated tomorrow by Jain brothers in Bhusawal भुसावळ (2 फेब्रुवारी 2026) : शहरातील जैन बांधवांतर्फे यंदाही मंगळवार, 3 मार्च रोजी धुलीवंदन होळीनिमित्त एकमेकांना अबीर गुलाल लावून सर्व मतभेद विसरून एक रंग होण्याचा संदेश देऊन तथा प्रदूषण मुक्त पर्यावरण पूरक टीळा होळी सण साजरा करणार आहे.
पर्यावरणपूरक होळी साजरा करण्याचा संकल्प
यात निर्मल कोठारी, जयंतीलाल सुराणा, जे.बी.कोटेचा, गौतम चोरडिया, कांतीलाल चोरडिया, अतुल ताठेड, राजेश बाफना, भगवान जैन, विशाल चोरडिया, विनोद चोरडिया, प्रशांत बजाज, राकेश चोपडा, नवीन चोरडिया, सनी चोरडिया, संजय सुराणा, डॉ.सुदेश साखला, डॉ.मयूर चोरडिया, डॉ.प्रवीण चोरडिया, डॉ.प्रमोद जैन, शिरीष नाहाटा, विनोद मेहता, राजेश मेहता, आय.जी.नहार, सचिन कोटेचा, संदीप देवडा, अजय जैन, राजेश चोपडा, अजय कोटेचा, सुरेशचंद कुमट, राजू कोटेचा, संजय चिपळ व अन्य जैन बांधवांनी पर्यावरणपूरक होळी धुलीवंदन सण साजरा करण्याचा संकल्प केला आहे.









