भुसावळात मनसेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी


Shiv Jayanti celebrated with enthusiasm by MNS in Bhusawal भुसावळ (6 मार्च 2026) : शहरातील हिंदू क्रांतीसुर्य महाराणा प्रताप चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन मनसे जिल्हाध्यक्ष विनोद पाठक यांनी केले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी तालुकाध्यक्ष तुषार वाढे, शहराध्यक्ष दीपक सोनवणे, उबाठा शहराध्यक्ष गणेश चौधरी, तालुका सचिव विलास कोळी, जेष्ठ कार्यकर्ते दशरथ सपकाळे, मनसे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक भंगाळे, शिवा वाढे, अर्जुन बागरे, घारू, शिवा कालोचे, गुड्डू पवार, बबलू पांडे, महेश नाटेकर, राम शिंपी, अरविंद शिरसाट, योगेश माळी, विश्वनाथ माळी, सुनील माळी, राजू भाई आदींची उपस्थिती होती.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !