भुसावळातील राजस्थानी विप्र महिला मंडळाद्वारे गणगौर उत्सव
Gangaur Festival organized by the Rajasthani Vipra Mahila Mandal in Bhusawal भुसावळ (24 मार्च 2026) : शहरातील राजस्थानी विप्र महिला मंडळाद्वारे यंदाही शिवपार्वती गणगौर यांच्या प्रतिमेची पूजा व आरती करुण गणगौर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गणगौर मिरवणूक जुने बालाजी मंदिरापासून काढण्यात आली. पुढे सराफ बाजार, लक्ष्मी चौक, अप्सरा ड्रेस रोड, नृसिह मंदीर, श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिरात समारोप झाला. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी राजस्पानी विप्र संघटना अध्यक्ष विनोद शर्मा, बबिता शर्मा, ज्योती शर्मा, शशिकला शर्मा, सोनल शर्मा, पूजा चौबे, कांता शर्मा,धमेंद्र शर्मा, डॉ.कमलाकांत शास्त्री, सत्यनारायण शर्मा, जे.बी.कोटेचा, रामनारायण शर्मा, प्रवीण जोशी, नरेंद्र अग्रवाल, अनुप अग्रवाल, जग्गू अग्रवाल, शैलेंद्र बमलेले, विनोद जोशी, मनीष शर्मा, संजय चांडक, दीपचंद आगीवाल, अॅड.गोकुळ अग्रवाल, आदित्य शर्मा, सतीश शर्मा, अॅड.राजेश शर्मा, कैलास वाणी, सुनील ठाकूर, विजय सावदेकर, विनोद सोनार, डॉ.प्रशांत बजाज, गोटू सोनार, शाम अग्रवाल, हरि अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, राजेश चांडक, संजय अग्रवाल, नितीन शर्मा, सुनील भादुपोता, राधेश्याम तिवारी यांच्यासह राजस्थानी व विप्र संघटनेचे महिला व पुरुष सदस्य उपस्थित होते.





