निधन वार्ता : कैलाससिंग पाटील : उद्या अंत्ययात्रा
भुसावळ (31 मार्च 2026) : शहरातील खडका रोड, नेमाडे कॉलनी भाागतील रहिवासी कैलाससिंग काशीराम पाटील (80) यांचे वृद्धापकाळाने मंगळवार, 31 रोजी दुपारी 3.55 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, दोन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते दैनिक पुढारीचे पत्रकार नरेंद्र पाटील यांचे वडील होत.
त्यांची अंत्ययात्रा बुधवार, 1 एप्रिल रोजी राहत्या घरापासून सकाळी 11 वाजता निघणार आहे.





