निधन वार्ता : रामदयाल अग्रवाल


भुसावळ : शहरातील मामाजी टॉकीज रोड भागातील रहिवासी स्व.रामदयाल माठुलाल अग्रवाल (68) यांचे 18 मे 2020 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, सून, जावई, नातवंडे असा रीवार आहे. श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा.संतोष अग्रवाल व नितेश अग्रवाल यांचे ते वडील होत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !