भुसावळातील कमलबाई पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन


भुसावळ : शहरातील हनुमान नगर भागातील रहिवासी कमलबाई सोमा पाटील (75) यांचे अल्पशा आजाराने 14 रोजी निधन झाले. त्या सोमा शंकर पाटील यांच्या पत्नी तर वासुदेव सोमा पाटील यांच्या आई होत. त्यांच्या पश्‍चात दोन मुली, दोन जावई व नातवंडे तेजस व वैष्णव वासुदेव पाटील असा परीवार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !