सेवानिवृत्त तिकीट निरीक्षक नूर मोहम्मद शेख हुसेन यांचे हृदयविकाराने निधन


भुसावळ : शहरातील काझी प्लॉटमधील रहिवासी सेवानिवृत्त टी.सी. नूर मोहम्मद शेख हुसेन (70) यांचे रविवार, रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातू असा परीवार आहे. भुसावळातील पत्रकार कलिम पायलट यांचे ते मोठे बंधू होत .





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !