एनबीडब्ल्यू वॉरंटमधील संशयीत एलसीबीच्या जाळ्यात


जळगाव : एनबीडब्ल्यू वॉरंटमधील दोघा संशयीतांना एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेत एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी रामचंद्र बोरसे, संजय सपकाळे, प्रकाश महाजन, देसले आदींनी गस्तीदरम्यान जयराज हिरा नेतले  (रा.नवल कॉलनी, कजंरवाडा जळगाव) यास ताब्यात घेतले तसेच विनोद राजाराम मुळे (रा.धानवड, ता.जळगाव) यास ताब्यात घेवून अधिक कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.


कॉपी करू नका.