भुसावळातील मोरबी इंडस्ट्रीजचे संचालक अनिल अग्रवाल यांचे निधन


भुसावळ : येथील महालक्ष्मी नगरातील रहिवासी तसेच शांती कन्स्ट्रक्शन, जिंदल काजू व मोरबी इंडस्ट्रीजचे संचालक तसेच अग्रवाल नवयुवक मंडळाचे अध्यक्ष अनिल हरविलास अग्रवाल (61) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे, भाऊ असा परीवार आहे. ते पवन अग्रवाल व कन्हैया अग्रवाल यांचे वडील होत. त्यांच्या निधनाने समाजातून हळहळ व्यक्क्त करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !