दत्तात्रेय वाघमारे : आज अंत्ययात्रा


भुसावळ : येथील सिद्धेश्‍वर नगरातील रहिवासी सेवानिवृत्त मेलगार्ड दत्तात्रेय चिंतामण वाघमारे (डी.सी.वाघमारे) (80) यांचे गुरुवार, 28 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता हृदविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात तीन मुले, ुलगी, सुना, नातसुन, नातवंडे असा परिवार आहे. ते एलसायसी प्रतिनिधी दीपक वाघमारे, पत्रकार निरज (मोना) वाघमारे व गणेश वाघमारे यांचे वडिल होत. त्यांची अंत्ययात्रा सकाळी नऊ वाजता राहत्या घरुन निघेल.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !