निधन वार्ता : विमल वानखेडे


भुसावळ : शांती नगरातील रहिवासी विमल रमेश वानखेडे (59) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी सायंकाळी सहा वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, मुली, सुना, नातवंडे असे असा परीवार आहे. ते वरणगाव आयुध निर्माणीतील सेवानिवृत्त कर्मचारी रमेश वानखडे यांच्या पत्नी तर महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयज्ञाचे शिक्षक सुनील वानखेडे व प्राईम कॉम्प्युटरचे संचालक किशोर वानखेडे यांच्या आई व भुसावळ येथील के.नारखेडे विद्यालयातील उपशिक्षिका नलिनी बाविस्कर वानखेडे यांच्या सासु होत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !