निधन वार्ता : भास्कर भवर


चोरवड, ता.भुसावळ : गावातील रहिवासी भास्कर (पिना) बाळू भवर (32) यांचे बुधवार, 2 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात बहिण व लहान भाऊ असा परीवार आहे. ते प्रमोद वसंत भवर यांचे लहान बंधू तर हिरामण भवर यांचे मोठे बंधू होत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !