निधन वार्ता : निर्मला झांबरे


भुसावळ : विद्यानगर भागातील रहिवासी निर्मला सुरेंद्रनाथ झांबरे (80) यांचे बुधवार, 2 जून रोजी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या प्रकाश सुरेंद्रनाथ झांबरे यांच्या आइ तर चेतन सरोदे व सुरज सरोदे यांच्या आजी होत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !