अंजनाबाई वराडे : आज अंत्ययात्रा
भुसावळ : शहरातील तापी नगर, वैभवी बंग्लोज भागातील रहिवासी अंजनाबाई रामदास वराडे (64) यांचे गुरुवार, 8 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, 9 रोजी सकाळी आठ वाजता राहत्या घरापासून निघेल. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परीवार आहे. त्या रेल्वे कर्मचारी विनोद वराडे यांच्या आई होत.


