भुसावळात संजय ब्राह्मणेंनी ठोकले षड्डू : अपक्ष निवडणूक लढवणार


भुसावळ : काँग्रेसमधून उमेदवारी मिळण्यासाठी इच्छूक असलेल्या उमेदवार संजय ब्राह्मणे यांना अखेरच्या क्षणापर्यंत पक्षाने तिकीट देणार असल्याचे आश्‍वासन दिले मात्र शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत कुठलाही निर्णय वा निरोप पक्ष श्रेष्ठींकडून न आल्याने त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भुसावळच्या जागेवर काँग्रेस-राष्ट्रवादी व पीआरपीने दावा केल्यानंतर अखेर ही जागा पीआरपीचे जगन सोनवणे यांना सोडण्यात आल्यानंतर काँग्रेसमधील इच्छूक उमेदवार संजय ब्राह्मणे यांनी भुसावळची निवडणूक लढवायचीच हा चंग बांधला असून ते आता अपक्ष म्हणून समोर येणार आ%B


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !