रावेर विधानसभेतील अपक्ष उमेदवार अनिल चौधरींचा प्रचाराचा शुभारंभ


पालमधील चैतन्य लक्ष्मणबापू आश्रमात वाहिले श्रीफळ : पीर फत्तेशाह वली दर्ग्यावरही चढवली चादर

पाल : रावेर विधानसभेतील अपक्ष उमेदवार अनिल छबीलदास चौधरी यांनी मंगळवारी सकाळी चैतन्य लक्ष्मण बापू यांच्या आश्रमात श्रीफळ वाहून तसेच बाबा पीर फत्ते शाह वली यांच्या दर्ग्यावर चादर चढऊन प्रचाराचा श्रीगणेशा केला.

प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
रावेर मतदारसंघातील पाल, गुलाबवाडी, मोरव्हाल, ताड जिन्सी, विश्रामजिन्सी, आभोडे खुर्द व बु॥. या गावात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीली मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.








यांचा प्रचार रॅलीत सहभाग
प्रचार रॅलीत भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या सह रावेर-यावल मतदारसंघातील मान्यवर माजी सरपंच पुंडलिक सोनार, माजी सरपंच रमेश येवले, कृउबा सभापती सचिन चौधरी, मुनाफ तडवी, माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, राजू तडवी, नगरसेवक कुर्बान शेख, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, भुरेखा तडवी, नासीर पठाण, प्रदीप जाधव, दिलीप जाधव, मनोज चौधरी, जखा राठोड, जितू लोहार, अतुल तडवी, रंगा पवार, पंकज वाघ, अन्वर खाटीक, सद्दाम मण्यार, रफिक तडवी व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !