गारबर्डीतील आदिवासी कुटुंबातील चिमुकल्याला चौधरी परीवाराने शिक्षणासाठी घेतले दत्तक


अपक्ष उमेदवार अनिभाऊंच्या विजयासाठी पत्नी ललिता चौधरींनी खोचला पदर : प्रचारात आघाडी

रावेर : रावेर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अनिलभाऊ छबीलदास चौधरी यांनी शहर व तालुक्यात प्रचारास वेग घेतला असतानाच त्यांच्या सौभाग्यवती ललिता अनिल चौधरी या देखील प्रचारात मागे नाहीत. त्यादेखील ग्रामीण भागात पतीच्या विजयासाठी जोरदार प्रचार करीत आहेत. रावेर मतदारसंघातील पाल परीसरातील गारबर्डी या गावातील एका गरीब आदिवासी कुटुंबातील चिमुकल्याच्या शिक्षणाची जवाबदारी चौधरी परीवाराने घेतली आहे. या चिमुकल्याच्या शिक्षणासाठी जो खर्च येईल तो आम्ही करू, असे ललिता अनल चौधरी यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
प्रचार दौर्‍यादरम्यान अपक्ष उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांच्या पत्नी सौ.ललिता अनिल चौधरी, हर्षदा चेतन चौधरी, भुसावळ कृउबाचे सभापती सचिन संतोष चौधरी, नंदनी अनिल चौधरी, उज्वला सचिन जाऊन, सुरेखा संजय मंदवाडे, पुष्पा कैलास चौधरी, वैष्णवी कैलास चौधरी, रेणुका रंगलाल पवार, कविता अशोक चौधरी, विजया उमेश चौधरी व मोठ्या संकेत पावरा समाज, बंजारा समाज व तडवी समाजबांधव उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !