भुसावळातील अपक्ष उमेदवार सतीश घुलेंचा ग्रामीण भागात जोरदार प्रचार


मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद : विकासासाठी मतदारांकडून मागितला कौल

भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सतीश घुले यांनी शहरासह ग्रामीण भागात जोरदार प्रचार चालवला आहे. शहरातील व्यापारी, नागरीक तसेच व्यावसायीकांच्या वैयक्तिक गाठीभेटी त्यांनी आतापर्यंत घेतले असून ग्रामीण भागातही त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. विविध प्रश्‍नांची जनतेकडून माहिती घेत विकासासाठी मतदारांकडून कौलही मागत आहे. अनेक समर्थक त्यांच्यासोबत ग्रामीण भागात प्रचारासाठी फिरत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !