पुण्यनगरीचे पत्रकार विकास चव्हाण यांना ‘मातृशोक’

नलुबाई चव्हाण यांचे निधन : आज अंत्ययात्रा


भुसावळ : शहरातील गंगाराम प्लॉट भागातील रहिवासी नलुबाई प्रभाकर चव्हाण (55) यांचे मंगळवार, 4 जानेवारी रोजी निधन झाले. त्यांची अंतयात्रा बुधवार, 5 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता राहत्या घरापासून निघेल. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुलगी, जावई नातवंडे असा परीवार आहे. दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार विकास चव्हाण यांच्या मातोश्री होत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !