युथ काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी इमरान खान रशीद खान


यावल : शहरातील इमरान खान रशीद खान उर्फ ईमरान पहेलवान यांची राष्ट्रीय युथ काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड जिल्हा जिल्हाध्यक्ष रीतेश पाटील यांनी केली आह. निवडीबद्दल आमदार शिरीष चौधरी, तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, भगतसिंग बापू, पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील, शहराध्यक्ष कादीर खान, अनिल जंजाळे, शेख रहीम, राजु पिंजारी, रहेमान खाटीक, नगरसेवक मनोहर सोनवणे आदींनी अभिनंदन केले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !