निधन वार्ता : गुलाबचंद अग्रवाल : आज अंत्ययात्रा


जळगाव : शहरातील ओंकारेश्वर मंदिर, महाबळ रोडजवळील रहिवासी गुलाबचंद गणेशलाल अग्रवाल (85) यांचे शनिवार, 19 रोजी आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी 11 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सून, नातू असा परीवार आहे. ते रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल काश्मीरा पेसुना व रुस्तमजी इन्फोटेकचे संजय अग्रवाल यांचे वडील होत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !