जळगावातील आशीर्वाद प्लास्टीक कंपनीला आग : लाखोंचे नुकसान


जळगाव : शहरातील एमआयडीसीतील एमआईडीसीतील ई सेक्टर मधील आशीर्वाद प्लास्टिक कंपनीला शनिवारी सकाळी आठ वाजता शार्टसर्किटमुळे आग लागली. या आगीमुळे कंपनीतिल प्लास्टिक समान जळून लाखो रूपयांचे नुकसान झाले. आग लागल्याची माहिती मिळताच महानगरपालिका आणि जैन यांचे चार अग्निशमन बंब मागवण्यात आले तर एमआयडीसी पोलिसातील कर्मचारी व बीट मार्शल यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी मदत केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !